Ask Sawal

Discussion Forum
Notification Icon1
Write Answer Icon
Add Question Icon

Sophia zxwgx




Posted Answers



Answer


NDA भरती परीक्षा आहे तरी काय?

NDA ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते म्हणजे NDA-I आणि NDA-II. पहिली अधिसूचना जानेवारीत जारी केली जाते आणि दुसरी अधिसूचना जूनच्या आसपास येते. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलच्या आसपास आणि दुसरी सप्टेंबरच्या आसपास घेतली जाते. एनडीए अर्जामध्ये दोन भाग असतात. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेतली जाते आणि इच्छुक उमेदवार http://www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय सेना, वायुसेना किंवा नौसेनेत भरती होण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य आहे.

NDA साठी पात्रता

अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारत, नेपाळ किंवा भूतानचे नागरिक असणं आवश्यक आहे..

01 जानेवारी 1962 पूर्वी भारतात आलेला एक तिबेटी शरणार्थी जर भारताचा अँग्रिक होऊ इच्छित असेल तर पात्र आहे.

भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनाममधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती देखील पात्र आहे.

हे वाचा -आता मुलींनाही देता येणार NDA ची परीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

शैक्षणिक पात्रता

सेनेत भरती होण्यासाठी

राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 पॅटर्नचाप्रमाणे 12 वी पास.असणं आवश्यक.

वायुसेना आणि नौसेनेत भरती होण्यासाठी

राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 PCM पॅटर्नचाप्रमाणे 12 वी पास.असणं आवश्यक.

शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता

उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

'वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त' म्हणजेच उमेदवारांकडे चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि कोणत्याही रोग /सिंड्रोम /अपंगत्वापासून मुक्त असणं आवश्यक आहे.

कोणत्याही भूभाग, हवामानात, समुद्र आणि हवेमध्ये लष्करी कर्तव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कमी अँडणार नाही याची काळजी उमेदवारांनी घेणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

केवळ वयवर्षे 16½  ते 19½ या वयोगटातील पुरुष आणि महिलाही NDAमध्ये सामील होऊ शकतात.


Answer is posted for the following question.

What is nda in marathi?

Answer


Effectively performing exercise ball activities requires careful selection of the right exercise ball size. Because personal consultations are not always possible, physical therapists, exercise trainers, and other professionals have constructed several guidelines to use when selecting the proper exercise ball size.

When sitting upright on an exercise ball:


Answer is posted for the following question.

How to measure gym ball size?

Answer


  • #1 – A budget tells you when and how much to spend on your business.
  • #2 – Your budget (and your attitude towards it) might not be the right one.
  • #3 – A good budget will prepare you for taxes.
  • #4 – A budget stops your lifestyle from ruining your business.

Answer is posted for the following question.

Why do business draw up budget?


Wait...